Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूरातील नाटे परिसरातील सदोष विद्युत मिटर बदलण्याकडे धारतळे महावितरण कार्यालयाचे होतेय दुर्लक्ष?

 

राजापूरातील नाटे परिसरातील सदोष विद्युत मिटर बदलण्याकडे धारतळे महावितरण कार्यालयाचे होतेय दुर्लक्ष?


रत्नागिरी प्रतिनिधी:-


राजापूर तालुक्यातील नाटे, साखरी नाटे, या भागातील सदोष विद्युत मिटर दुरुस्त अथवा नविन मिटर बसविण्याकडे धारतळे महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहेत. येथील काही ग्रामस्थांनी याबाबत तोंडी अथवा लेखी तक्रारी देऊनही सदरची कार्यवाही करण्यात आलेली नाही. धारतळे महावितरण कार्यालयाचे अधिकारी या समस्येकडे कधी लक्ष देतील असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थीत केला जात आहे. राजापूर महावितरण विभागाने याकडे लक्ष देऊन सदोष विद्यूत मिटर बदलण्यात यावेत अथवा दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

..........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा