मोदी एक्सप्रेस १८०० प्रवाशांसह कोकण रेल्वे मार्गावर
रत्नागिरी :दादर ते सावंतवाडी दरम्यान कोकणवासीयांना घेऊन निघालेली मोदी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली आहे. १८०० प्रवाशांसह ही गाडी कोकणसाठी मुंबईतून सकाळी रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मोफत प्रवास असलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या गाडीचे नियोजन करण्यात आले होते. ज्यांच्याकडे गाडीत प्रवास करण्यासाठी पास होते, अशानाच प्रवेश देण्यात आला.
...................................
------------------------------
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
About Dainik Fresh News
OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA
Government of India MAHMAR/2011/39536
MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI
8448440256,9422050977,9623454123
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा