Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मध्य आणि पश्चिम रेल्वे 28 ऑक्टोबरपासून 100% फेऱ्या चालवणार




 मध्य आणि पश्चिम रेल्वे 28 ऑक्टोबरपासून 100% फेऱ्या चालवणार

प्रवांशाची वाढती संख्या लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वे 28 तारखेपासून म्हणजे 28 ऑक्टोबरपासून 100% फेऱ्या चालवणार आहे. प्रवासी संख्या वाढल्याने दोन्ही रेल्वेने मिळून घेतला निर्णय घेतला आहे.सध्या मध्य रेल्वेवर 21 ते 22 लाख तर पश्चिम रेल्वेवर 18 ते 19 लाख प्रवासी करत प्रवास आहेत. आजच्या घडीला मध्य रेल्वे 1702 तर पश्चिम रेल्वे 1304 लोकलच्या फेऱ्या चालवत आहे. तर 28 तारखेपासून मध्य रेल्वे 1774 आणि पश्चिम रेल्वे 1367 फेऱ्या चालवणार आहे


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा