Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार -उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत


 महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार -उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत  

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार असून तारीख देखील जाहीर करण्यात येईल. या संदर्भातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविला आहे.त्यांच्याकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येईल.'' अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'ट्विटर'द्वारे दिली आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256




Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment