Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अल्पसंख्याक विभागाची बैठक संपन्न


 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अल्पसंख्याक विभागाची बैठक संपन्न


रत्नागिरी प्रतिनिधी:-

दि. 22 आँक्टोबर रोजी टिळक भवन येथे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मोहम्मद अहमद खान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी कोकण झोनच्या वतीने त्यांचा सत्कार शाल व शिवप्रतिमा देऊन करण्यात आला. या बैठकीत विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.


 येणाऱ्या निवडणुकांच्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मोहम्मद अहमद खान, माजी मंत्री व कार्याध्यक्ष नसीम खान, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष, माजी आमदार व उपाध्यक्ष एम. एम. शेख, माजी आमदार व सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, मुंबई काँग्रेसचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष बब्बू भाई, मुंबई कांग्रेसचे भाईजान शेख, सर्व विभाग प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा