Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गुहागर समुद्र किनाऱ्यावर असलेली पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट


समुद्र किनाऱ्यावर असलेली  पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट


गुहागर रत्नागिरी: गुहागर  येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या छोटे-मोठे व्यवसायिकाना नोटीस गेल्यानंतर आज मेरीटाईम बोर्डाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली समुद्रकिनारी असलेल्या या दुकानांवर आज पोलीस बंदोबस्तात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कॅप्टन संजय उगलमुगले,डीवायएसपी सचिन बारी यांच्या उपस्थितीत गुहागर पोलीस व रॅपिड फोर्स बोलावून जेसीपी फिरवण्यात आला.यामुळे येथील पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट झाली आहेतगुहागर समुद्रकिनारी तात्पुरत्या स्वरूपात गाळे उभारुन दुकानदार पोटापाण्याचा व्यवसाय करीत होते.त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment