Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

तिवरे धरण फुटीत वाहून गेलेली चांदीची मूर्ती सापडली

 


तिवरे धरण फुटीत वाहून गेलेली चांदीची मूर्ती सापडली


चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात सव्वादोन वर्षापूर्वी घडलेल्या धरण घटनेत वाहून गेलेले साहित्य आजही सापडत आहे. अशातच फणसवाडी येथे मासेमारी करणार्‍या फणसवाडीतील व्यक्तीला नदीतील वाळूत रूतलेली एक फुटाची चांदीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती धाडवे परिवाराच्या देव्हार्‍यातील कुलस्वामिनीचा एक टाक असल्याचे तो त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे सव्वादोन वर्षानी धाडवे परिवाराच्या देव्हार्‍यात ही कुलस्वामीनी विराजमान होणार आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा