महाराष्ट्रात लेखकांना विश्वासात घेण्याची राजकीय मानसिकता नाही, साहित्यिक विश्वास पाटील यांची खंत
कर्नाटकात एखादी समस्या अथवा प्रश्न निर्माण झाला तर तेथील मुख्यमंत्री लेखकांची बैठक घेतात. महाराष्ट्रात मात्र लेखकांना विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत सुप्रसिद्ध साहित्यिक, इतिहासकार विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केली. राजापूर नगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने विश्वास पाटील यांच्यासोबत गप्पा टप्पा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाचकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी वाचकांकडून विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा