Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची निवड

 

रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची निवड

रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. तसेच या कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी आर.एन.शिंदे, उपाध्यक्षपदी एस.डी.घडशी, महिला उपाध्यक्षपदी श्रीम.एस.एस.बिर्जे, सरचिटणीस विकास पिठलेकर, खजिनदार म्हणून एस.बी.खिल्लारे, संघटक सचिव बी.एच.पाटील, चिटणीस एम.आर.प्रभुलकर, प्रसिद्धी प्रमुख डी.एस.थोरात, महिला प्रतिनिधी श्रीम.पी.पी.जोशी, चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून एस.एस.पेंढारी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment