दिपक गुढेकर यांचा वर्धा कलादीप महोत्सवात मा. पं.शंकरप्रसाद अग्रिहोत्री मा.रमेश थोरात (जेष्ठ नाट्य सिने आभिनेता मुंबई) मा.मोहनभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले , श्री दीपक गुढेकर यांचे वर्धा जिल्हयातील साहित्य,शैक्षणिक, सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय
कार्यासोबतच ते निसर्गप्रेमी असून बहार नेचर फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी बहार नेचर फाऊंडेशन मध्ये कार्य करीत असतांना लोकजागृतीपर अनेक लेख लिहीले.वर्धा शहर पक्षी म्हणून पक्षांची निवडणूक घेण्यात आली त्यात नीलपंख हया पक्षाची सरशी झाली म्हणूनच विनोबाजी च्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या भूमीतून वर्धा शहरात मार्गक्रमण करताना वर्धा शहरपक्षी नीलपंख पक्षी देखण्या दिमाखदारपणे अभ्यागतांचे स्वागत करतो. या मध्ये मा.गुढेकर गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या ह्या मौलीक कार्याच्या प्रित्यर्थ त्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा