मच्छिमारांना उध्वस्त करण्याचा महाविकास आघाडीचा घाट
कोकणातील सुमारे १० लाख जणांवर उपासमारीची वेळ येणार
पारंपारिक मच्छिमारांना उभारी देण्याच्या नावाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मासेमारी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास पर्ससीननेट मासेमारी उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारी मुंबईसह कोकणातील सुमारे १० लाख जणांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तर कायद्यातील बदल भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे आहे. किनार्यावरील मच्छिमारांना उध्वस्त करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. स्थानिक मच्छिमारांना उध्वस्त करणार्या महाविकास आघाडी सरकार विरोधात मच्छिमार आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीननेट केलेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा, पदाधिकारी अशोक सारंग, पर्ससीननेट मच्छिमारांचे नेते नासीर वाघू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा