Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

 


लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा  उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

रत्नागिरी येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि.प.सदस्य बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, कांचनताई नागवेकर, संजना माने,गजानन पाटील व संबंधित उपस्थित होते.


....................................

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment