Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सवाद विद्यालयात शैक्षणीक साहित्य वाटप
 सवाद विद्यालयात शैक्षणीक साहित्य वाटप

मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

         पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षण प्रसारक  संस्था सवाद धारवली संचालित सवाद विद्यालय येथे शालेय विद्यार्थाना दफ्टर , वह्या , चित्रकला वही , पेन , पट्टी , पेन्सिल , कंपास , पेटी , रंगपेटी इत्यादी शालेय साहित्याचे वाटप संस्थेचे कार्यवाह दत्तात्रय उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी पार्टे , विद्यमान अध्यक्ष गणेश मालुसरे , कार्याध्यक्ष किशोर शिंदे , उपाध्यक्ष विकास उतेकर , भगवान साळवी , निलेश घाडगे , मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

....................................

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment