दिपावली उत्सवा निमित्त मंडणगड तिडे तळेघर सायन मार्गे बोरीवली बससेवा सुरू करणेची मागणी
मंडणगड: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हे महत्वाचे ठिकाण असुन वेगाने विकसित होणारे शहर आहे.मंडणगड शहराजवळील तिडे,तळेघर,सडे,आतखोल,शेनाळे परिसरातील अनेक नागरिक बांद्रा,अंधेरी,विलेपार्ले,गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरीवली व अन्य परिसरात नोकरी व कामानिमित्त कार्यरत आहेत या लोकांना येण्या-जाण्या पुरेसे बससेवा उपलब्ध नसल्याने या प्रवाशांना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे ही बससेवा मंडणगड येथुन दु०१.०० वा तर बोरीवली नॅ नॅन्सी काॅलनी येथुन सोडण्यात यावी अशी मागणी गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर यांच्याकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नुतन महाव्यवस्थापक (वाहतुक) मा.श्री सुहास जाधव यांच्याकडे कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई गृपचे संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष श्री वैभव मनोज बहुतूले,सिंधुदुर्ग एसटी प्रेमी गृपचे ओमकार उमाजी माळगांवकर पत्राद्वारे यांनी केले आहे
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा