Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे अहवान

 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे अहवान

               सामाजिक,कला,क्रीडा, आरोग्य,शैक्षणिक,पत्रकारीता,सांस्कृतिक,बचत गट,पर्यावरण,आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे व्यक्तीस व संस्थेला दरवर्षी नवनिर्मिती फाऊंडेशन या शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.

       समाजात अनेक लोक आप-आपल्या परीने समाजासाठी काम करत असतात

त्यानी केलेल्या कामाचा यथोचित सन्मान व सत्कार केला जातो.यासाठी दरवर्षी पुर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील लोक यामध्ये सहभागी होतात.  त्यासाठी पुरस्कारासाठी दि.15/11/ 2021 प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.


    🔊 पुरस्कारचे स्वरूप🔊


👑शाळ 

👑श्रीफळ

👑प्रमाणपत्र

👑शिल्ड

👑पुष्पगुच्छ


    * सदरील पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थितमंत्री,खासदार,आमदार,आय.पी.एस, अधिकारी,आदिच्या उपस्थितीत बहाल करण्यात येतो.* 

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

  प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्ता

▪▪▪▪▪▪▪▪

                अध्यक्ष

  नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी,

          ता.जि.रत्नागिरी.

          पिन:- 415637

 अधिक माहितीसाठी

 रमजान गोलंदाज. (अध्यक्ष)

 📞 9960416683


 डाॅ.सलीम सय्यद

📞 7709869905


राजेश आंबेडकर

+91 89756 36393


प्रवीण किणे

+91 70208 43099


संतोष चव्हाण

+91 98608 24680

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा