Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांचे प्रशिक्षण संपन्न


 राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांचे प्रशिक्षण संपन्न


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर नगरपरिषद नाट्यगृह येथे तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा या संदर्भात दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत व यशदा संस्था पुणे येथील प्रशिक्षिका श्रीमती वाळके यांनी हे प्रशिक्षण राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये ग्रामपंचायत विकास आराखडा कसा करायचा, शासन निर्णयाचे वाचन, १५ वा वित्त आयोग व त्या संदर्भात असलेले शासन निर्णय, यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरासाठी राजापूर पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment