महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अतिशय विश्वासू व प्रामाणिक कार्यकर्ते विजयकुमार म्हस्के (श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय खेड) यांना शिक्षक परिषदेच्या माध्यमातून उपमुख्याध्यापक मान्यता मिळाली होती परंतु त्यांच्या सेवा जेष्ठतेत हरकत घेण्यात आली होती. परंतु राज्य शिक्षक परिषद ठाम पाठीशी उभी राहिली आणि सुनावणी दरम्यान योग्य ते पुरावे सादर करून विजयकुमार म्हस्के यांच्या बाजूनेच निर्णय देण्यात आला आहे या कामी श्री.म्हस्के यांना प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू ,शिवाजी सागडे ,कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार, जिल्हाध्यक्ष एस एस पाटील , जिल्हा कार्यवाह पी एम पाटील यांनी कोल्हापूर व पुणे येथे पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा