Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी सादर केला मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपला कार्य अहवाल

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या रत्नागिरी कार्यालयात आले असताना शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी आपला कार्यअहवाल दिला. यावेळी जेष्ठ नेते कुमार शेट्ये, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, सनीफ गवाणकर आदी उपस्थित होते.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा