गणपतीपुळे सुर्वे स्टॉप ते भगवतीनगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
गणपतीपुळे सुर्वे स्टॉप ते भगवतीनगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.
याच खड्ड्यातून गौरीचे आगमन झाले. गणपतीपूर्वी खड्डे बुजविण्याची ग्वाही लोक प्रतिनिधींमार्फत देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याबाबत अद्यापही कोणतीही मोहीम हाती घेतलेली नाही. दिवाळीपूर्वी रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण होईल, असे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. रस्त्यावर दगड-माती आदी साहित्य टाकलेले नाही.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा