खासदार मनोज कोटक यांची मनसे सरचिटणीस डाँ. मनोज चव्हाण व अन्य पदाधिकारी यांनी घेतली भेट
कांजूरमार्ग भांडुप पूर्व - पश्चिम यांना जोडणारा रेल्वेलाईन वरून ओलांडून जाणारा पादचारी पूलाबाबत केली चर्चा
मुंबई( शांत्ताराम गुडेकर )
कांजूरमार्ग भांडुप पूर्व - पश्चिम यांना जोडणारा रेल्वेलाईन वरून ओलांडून जाणारा पादचारी पूल महापालिकेने मंजूर करून, त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या विविध खात्याच्या व रेल्वेची परवानगी मिळून सुद्धा पादचारी पुलाचे निर्माण कार्य राजकीय आकसापोटी अडथळा येत होता या संदर्भात ईशान्य मुंबईचे खासदार श्री. मनोज कोटक यांची मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, मा. नगरसेविका वैष्णवी सरफरे, विक्रोळी विधानसभा सचिव श्री. पृथ्वीराज येरूणकर, शाखाध्यक्ष श्री. गॉडफ्री डीसुजा यांनी भेट घेतली. मान.खासदारांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे काम लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा