भाजपचा महागाईचा विकास जोरात सुरू आहे!
' वाहन नोंदणीचे नूतनीकरण आठपट महाग ' ही बातमी वाचली. भाजप सत्तेवर आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. वाहनांचे नियम मोडल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम दुपटीने वाढली आहे. भाजपच्या राज्यात फक्त महागाईचा विकास जोरात सुरू आहे! - संगीता जांभळे, नाशिक रोड.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
आभारी आहे.
उत्तर द्याहटवा