बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने रस्त्यांची दुरवस्था -शेकासन
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजाबदार कारभारामुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमेश्वर तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा होत आहे. केवळ कोट्यावधी रुपयांची कामे कागदावर करून शासकीय निधीला चुना लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करीत आहेत. याचा निषेध अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी देवरूख येथील विभागीय कार्यालयावर धडक देण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा