रशियातही कोकणचा हापूस जावा यासाठी पणन महामंडळाने आंबा निर्यातदार आणि देवगड व रत्नागिरीतील आंबा बागायतदार यांच्यात चर्चा घडवून आणण्यात आली
पणन महामंडळाच्या कार्यालयात मुख्य निर्यातदार अँडीव्ह कॉस्टीव्ह व
स्थानिक बागायतदार यांची एक बैठक घेण्यात आली या बैठकीला पणन सहकारी सरव्यवस्थापक मिलिंद जोशी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादन अध्यक्ष प्रदीप सावंत , सचिन लांजेकर, सलीम दामले ,गौरव सुर्वे
तसेच देवगड व रत्नागिरीतील आंबा उत्पादक उपस्थित होते अपुऱ्या जगप्रसिध्द असल्याने अनेक निर्यातदार कोकणातील आंबा उत्पादकांकडून आंबा घेण्यास तयार आहेत यावेळी आंबा उत्पादकांकडील महिन्याला तीस टन हापूस निर्यातीसाठी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी करण्यात आली उत्पादकांनी त्याला तयारी दर्शवली आहे त्यामुळे आता तसे झाल्यास रशियालाही कोकणचा हापूस आंबा निर्यात होऊ शकतो
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा