रहदारी नसल्याने अनर्थ टळला ;खड्ड्यात आपटून कंटेनरचे चाक निखळले
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या कुरधुंडा येथील घटना
संगमेश्वर: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे हा सध्या चर्चेचा विषय आहे. विशेषत: संगमेश्वर ते बावनदी हा टप्पा तर प्रवास करावा कि नको अशी स्थिती आहे.
दुपारी याच टप्प्यात कुरधुंडा येथे मोठ्या खड्ड्यात आपटल्याने कंटेनरचे मागील चाक एक्सेलसह निखळले आणि रस्त्या पलीकडे जावून पडले. सुदैवाने याच दरम्यान मागून पुढून वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा