Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक


 राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक


मागील काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्व सामान्यांपासून ते अगदी मंत्रीमहोदयांना देखील याचा फटका बसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झालं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विटकरून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, याप्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार देखील नोंदवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे." असं धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा