Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कसबा शास्त्री पुल येथे जेष्ठ नेते कॅप्टन हनिफ खलपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शानदार ऊद्यघाटन !


 कसबा शास्त्री पुल येथे जेष्ठ नेते कॅप्टन हनिफ खलपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शानदार ऊद्यघाटन !


संगमेश्वर -जेष्ठ नेते कॅप्टन हनिफ खलपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या ऊद्यघाटनाचा कार्यक्रम शास्त्री पुल कसबा येथे आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या आमदार शेखर जी निकम , माजी सेना जिल्हा प्रमुख राजनजी ( आण्णा ) महाडिक , जेष्ठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेस नेते आणि शेतकरी कष्टकरी संघटनेचे महा . राज्य अध्यक्ष अशोकराव जाधव ऊपस्थितीत आणि कसबा , फणसवणे , कळंबस्ते , अंत्रवली , कारभाटले , नायरी , शृंगारपुर , कातुर्डी , हेदली , आंबेड , नावडी या गावांच्या प्रमुख मान्यवरांच्या ऊपसिस्थीत मोठ्या दिमाखदार पध्दतीने पार पडला . काँग्रेस नेते कॅप्टन हनिफ खलफे यांच्या कल्पकतेतून प्रभमच आघाडीचे सरकार असतित्वात आले नंतर जिल्हात आघाडीचे तीन प्रमुख नेते एकत्र आणले गेले व विकास आणि आरोग्य या संदर्भात चर्चा  करत असलेचे चित्र दसक्रोशीतील जनतेला दिसले .कॅप्टन हनिफ खलफे यांच्या कार्यालयाला आमदार शेखर निकम यांनी कार्यालयाची फित कापून व पुष्प गुच्छ देवून शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र महाडिक यांनी श्रीफळ फोडून आद्यघाटन केले व पुष्प गुच्छ देवून शुभेच्छा दिल्या तर काँगेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधव यांनी कॅप्टन हनिफ खलफे यांनी जनतेच्या सेवे करीता जनसंपर्क कार्यालय चालू केले बद्यल शाल , श्रीफळ् व पुष्प गुच्छ देवून त्यांचा सत्कार केला . कार्यालयाच्या ऊद्यघाटन प्रसंगी सरपंच मॅडम , इलियास मापारी , अकबर दसुरकर ,रफीक नेवरेकर, मजीद नेवरेकर, फिरोज भाई , सत्यवान विचारे , रफिक सावंत , नजीर म्हाते , रफीक म्हाते, जियारत , अशरफ शेखदारे , नियाज कापडी , ईमतियाज कापडी घाणेकर , नवनाथ शेटये इत्यादी शुभेच्छा देणे साठी ऊपस्थित  होते .

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा