कोकण रेल्वे मार्गावर नागपूर ते करमाळी ही साप्ताहिक सुपरफास्ट गाडी धावणार आहे. गाडी क्र. ०१२३९ नागपूर ते करमाळी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी दुपारी ३.५० वाजता सुटेल. दुसर्या दिवशी दुपारी २.२० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्र. ०१४० करमाळी ते नागपूर ३१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी करमाळी येथून रात्री ८.४० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसर्या दिवशी रात्री ८.१० वाजता पोहोचेल. या गाडीला वर्धा जंक्शन, बडनेरा जं., अकोला, शेगाव, भुसावळ जं., नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम येथे थांबा दिला आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा