भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भाट्ये सागरी किनारा, रत्नागिरी येथे स्वच्छता श्रमदान अभियान हा उपक्रम राबविण्यात आला.
या स्वच्छता अभियानात जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.इंदूराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी , तहसीलदार शशिकांत जाधव आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयतील अधिकारी-कर्मचारी, जि. प. अधिकारी- कर्मचारी, आदी विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांनी भाग घेतला. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा