Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गुणवंत कामगारांना राज्यभर एसटी बस चा मोफत प्रवास मिळावा


 गुणवंत कामगारांना राज्यभर एसटी बस चा मोफत प्रवास मिळावा

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.

मुंबई( शांत्ताराम गुडेकर )  

       महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांना" गुणवंत कामगार पुरस्कार "महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले जाते . अशा गुणवंत कामगारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मोफत प्रवास व शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय मिळावी व इतर मागण्यासंबंधी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आदिना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व  राज्य कमिटी सदस्य यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment