Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम


 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम 


 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.   गुरुवार 07 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 6.00 वाजता मुंबई-मडगाव फेस्टीवल  स्पेशल एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण.  सकाळी 8.15 वाजता कार्यालयीन कामकाज (स्थळ: संपर्क कार्यालय, जयस्तंभ, रत्नागिरी).  सकाळी 8.45 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कोतवडे, ता.जि. रत्नागिरीकडे प्रयाण.  सकाळी 9.15 वाजता कोतवडे-पदाधिकारी बैठक (स्थळ: संपर्क कार्यालय, कोतवडे) सकाळी 9.40 वाजता कोतवडे येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण.  सकाळी 10 वाजता रत्नागिरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे स्मार्ट कार्ड/प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: शामराव पेजे सभागृह, रत्नागिरी).  सकाळी 11 वाजता तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रत्नागिरी ता.जि. रत्नागिरी या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.  (स्थळ: महिला रुग्णालय उद्यमनगर रत्नागिरी).  सकाळी 11.30 वाजता चिरेखाण मालक संघटनेसमवेत चर्चा (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).  दुपारी 12 वाजता रत्नागिरी शहर रस्ते आढावा बैठक (स्थळ:नगरपरिषद, रत्नागिरी).  दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: नगरपरिषद रत्नागिरी).  दुपारी 1.45 वाजता नेवरे-पदाधिकारी बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी).  दुपारी 2.00 वाजता डोर्ले-पदाधिकारी बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).  दुपारी 2.30 ते दुपारी 3.00 वाजता राखीव (स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी).  दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने पाली ता.जि रत्नागिरीकडे प्रयाण.  दुपारी 3.30 वाजता डिजीटल स्वाक्षरीत सातबारा उताऱ्याचे खातेदारांना मोफत वाटप कार्यक्रमास उपस्थिती.  (स्थळ: श्री मंगल कार्यालय, पाली. ता.जि. रत्नागिरी).  सायंकाळी 4 वाजता पाली येथून मोटारीने चिपी विमानतळ जि. सिंधुदूर्ग कडे प्रयाण

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
....................................... .


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा