प्रदूषणमुक्त प्रवासासाठीएव्हरी ट्रान्स लिमिटेड या कंपनीची पुणे ते मुंबईदरम्यान 'पुरी बस' नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू
प्रदूषणमुक्त प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातदेखील ई-बसची मागणी वाढली आहे. एव्हरी ट्रान्स लिमिटेड या पंपनीने पुणे ते मुंबईदरम्यान 'पुरी बस' नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे.दसऱयाच्या शुभ मुहूर्तापासून या बसच्या नियमित प्रवास फेऱया सुरू झाल्या आहेत. या आंतर-शहर सेवेमुळे लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनिप्रदूषणाविना आणि आरामदायक प्रवासाचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. ही बस एका चार्जिंगमध्ये ३५० किमीपर्यंतचे अंतर पार करू शकणार आहे.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा