राजापूर तालुक्यातील शासकीय धान्य वाहतूकीचा शुभारंभ
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुका चालक मालक रेशन दुकानदार संघटना राजापूर या संघटनेच्या माध्यमातून शासन निर्णयानुसार द्वारपोच योजने द्वारे शासकीय गोदामापासून रेशन दुकानापर्यंत दुसऱ्या टप्याची शासकीय धान्य वाहतूक वेवस्था सुरू करण्यात आली
सदर योजनेचा शुभारंभ आमदार डॉ. राजन साळवी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला सदर शुभारंभाला राजापूर तहसीदार श्रीम.शितल जाधव, पुरवठा निरीक्षक अधिकारी शेळके, पंचायत समिती सभापती सौ. कदम, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, उप तालुका प्रमुख तात्या सरवणकर, माजी सभापती सुभाष गुरव, विभाग प्रमुख संतोष हातणकर , गोदाम व्यवस्थापक शिंदे भाऊसाहेब , रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष ॲड. महेश नकाशे , उपाद्यक्ष नरेशजी शेलार ,सचिव दीप जाधव संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व दुकानदार उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष ॲड. महेश नकाशे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांचे संघटनेचे सचिव दीपक जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा