Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ चे ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पाली ( रत्नागिरी ) येथे वाटप


 संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ चे ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पाली ( रत्नागिरी ) येथे वाटप

रत्नागिरी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ चे  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पाली ( रत्नागिरी ) येथे वाटप करण्यात आले. यावेळी, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ म्हाप, परशुराम कदम, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, ग्रामस्थ व संबंधित उपस्थित होते

....................................

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा