लांजा युवक राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा
आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन सर्व जगामध्ये साजरा केला जात आहे. त्याच प्रमाणे प्रदेश सचिव मा. अजित यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांच्या आदेशाने लांजा येथील जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ देवून व त्यांचा आर्शिवाद घेवून जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा केला.
यावेळी लांजा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते शामराव पानवलकर, वैभव वसाहत मधील जेष्ठ महाराज वसंत जाधव व साळुंखे आजी-आजोबा यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या निरोगी व दिर्घायुष्याची प्रर्थाना केली.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, अभिजित राजेशिर्के, सामाजिक न्याय सेलचे माजी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे व आ. रोहीतदादा पवार फॅन्स क्लबचे उपजिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण उपस्थित होते
....................................
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा