जपान येथे होणाऱ्या ३८ व्या जागतिक रिद्मिक जिमनॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२१ या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी निरजा सचिन चव्हाण हिची निवड झाली असून तिने यासाठी नुकतेच जपानला प्रयाण केले.गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील निवृत्त परिवहन अधिकारी श्री. भालचंद्र (भाई) चव्हाण यांचा पुतण्या सचिन चव्हाण यांची निरजा ही सुकन्या आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले असून लहानपणा पासूनच - तिला जिमनॅस्टिक्समध्ये मोठी आवड होती. जपानमध्ये भरणाऱ्या ३८ व्या जागतिक जिमनॅस्टिक्स स्पर्धेसाठी तिची भारतातर्फे प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून त्यासाठी ती नुकतीच जपानला रवाना झाली आहे. तिच्या या निवडीने पाटपन्हाळे गावातर्फे तिचे अभिनंदन करण्यात येत आहे
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा