Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

अश्वघोष कलासक्त पुरस्कार 2021 "

चित्रपट  क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञाना त्यांचा उत्कृष्ट कामगीरी बद्दल दिला जाणारा महाराष्ट्रातील  मानाचा असा राज्यस्तरीय *"अश्वघोष कलासक्त पुरस्कार  2021 "* पुरस्कार सोहळा  काल सोलापूर येथे संपन्न  झाला संपूर्ण  महाराष्ट्रातून कलाकार आणि तंत्रन्यांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये कोल्हापूर विभागातून उत्कर्ष साऊंड डिजाइनर , रेकॉर्डिस्ट साठी *सलीम फरस ( Radahi Digital Recording Studio )* आणि उत्कृष्ट संकलन साठी *किरण जेजुरकर ( JK Creation )*  यांची निवड करून त्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अधेक्ष  मेघराज राजे भोसले , डॉ. नासीमा पठाण, आशुतोष नाटकर सर,  यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले या सोहळ्याला महाराष्ट्रातून अनेक कलाकार आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली होती....
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा