Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनाची क्रिकेट सामन्याने सुरुवात

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनाला पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या क्रिकेट सामन्याने सुरुवात झाली. त्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ बाबू माप, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, प्रकल्प संचालक श्रीम. घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेवंडकर, पाटील साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी आंबपकर तसेच मंडळाचे अध्यक्ष दिनेश सिनकर, वामन कदम, समीर इंदुलकर, संजय कांबळे, खडक, श्री मुरकुटे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव उपस्थित होते.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा