*वीरशैव लिंगायत नवनिर्माण युवामंच*
रत्नागिरी जिल्हा
आयोजित
लिंगायत समाज कोकण मर्यादित ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या 10, 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी प्रथमच रत्नागिरी मधील भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आले असून ही स्पर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील तालुका मर्यादित संघ व मुंबई व उपनगर साठी ओपन मध्ये खेळवण्यात येईल.
सदर स्पर्धेसाठी *प्रथम पारितोषिक रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येईल तसेच प्रत्येक सहभागी संघास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.*
तसेच इतर आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
*विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धे साठी लिंगायत समाजातील महिला वर्गासाठी देखील ही स्पर्धा खेळवण्यात येईल याची नोंद घेऊन जास्तीत जास्त महिलांनी देखील आपला सहभाग दर्शवावा.*
*स्पर्धे दरम्यान एक विशेष उपक्रम देखील या मंडळाकडून हाथी घेण्यात आला आहे तो म्हणजे मोफत कोरोना लसीकरण.* स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कोरोना लसीकरण करण्यात येणार असून पहिल्या व दुसऱ्या डोस च्या लाभार्थ्यांनी मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळा कडून करण्यात आले आहे.
संपर्क-साई लिंगायत-7083128377
सुरज लिंगायत-8379952297
पुरुषोत्तम लिंगायत-8999441242
सुरज लिंगायत-8390656688
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा