राजापूर एस.टी. आगारानजिक एस.टी.कर्मचारी आंदोलन, उपोषण करित आहेत. या ठिकाणी राजापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी एस.टी. कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत चौकशी केली. त्यांच्या प्रमुख मागण्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी जेवण तयार करण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करुन दिले. तसेच पुढेही काही मदत लागल्यास आम्हाला कळवावे असे सांगितले. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी नाना कुवेस्कर देखील उपस्थित होते.
राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफेंनी दिली राजापूर एस.टी.आगारातील एस.टी. कर्मचारी आंदोलन स्थळाला भेट
रत्नागिरी प्रतिनिधी:-
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा