Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

त्या अर्भकाच्या आईचा शोध पोलिसांनी लावला!


चिपळूण शहरातील गुहागर बायपासजवळ 5 दिवसांचे नवजात अर्भक आढळून आले होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी असा निर्दयी प्रकार आढळून आल्याने चिपळूणात संताप व्यक्त करण्यात आला. या बालिका
अर्भकाच्या आईचा शोध आज मंगळवारी 4 जानेवारी रोजी पोलिसांनी घेतला.

पोलिसांनी याप्रकरणी तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकातील पोलीस नाईक प्रणाली शिंदे यांच्या या बालकाच्या आई बाबतची
गोपनीय माहिती कानावर आली. त्यानुसार पोलीस संबंधित महिलेच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यानुसार ते बालक संबंधित महिलेचेच असल्याची खात्री पटल्यावर त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
उशिरापर्यंत सुरु होती.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा