केंद्र सरकार प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल तयार करत आहे.यामुळे तुम्हाला आता कोणत्याही सरकारी प्रकिया किंवा योजनेचा लाभ घेताना प्रत्येक वेळी फॉर्म भरावा अथवा कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत.
तुम्हाला प्रत्येक वेळी आयडी, पासवर्ड, पॅन, बँक खाते, टीआयएन, टॅन, जीएसटीएन, आरटीओ, विमा क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही. यासाठी सरकार सर्व सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि अॅप आणणार आहे.
या पोर्टलचे नाव 'सिंगल साईन ऑन' असेल. नॅशनल सिंगल साईन-ऑन पोर्टलवर सर्व सरकारी सेवा केंद्र आणि राज्य सेवांमध्ये एकत्रित केल्या जातील.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा