Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

भारत विरुद्ध द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून; कधी,कुठे आणि केव्हा पाहाल सामना

जोहान्सबर्ग: बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून आता सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीला सुरूवात होणार आहे. २०२१चा शेवट विजयाने करणाऱ्या भारतीय संघाला आता २०२२ची सुरूवात देखील शानदार करण्याचा प्रयत्न करेल. भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला ज्या मैदानावर भारत दुसरी कसोटी खेळणार आहे तेथे गेल्या ३० वर्षात एकदाही टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. भारताने जोहान्सबर्गमध्ये ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ मध्ये विजय तर ३ कसोटी ड्रॉ झाल्या आहेत.


दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी कधी खेळवली जाणार आहे?
~दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सोमवार ३ जानेवारीपासून सुरू होईल

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी कुठे खेळवली जाणार आहे?
~दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जोहान्सबर्गच्या द वॉन्डरर्स मैदानावर होणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी किती वाजता सुरू होणार आहे?
~दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी भारती वेळेनुसार दुपारी १.३० मिनिटांनी सुरू होणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीची नाणेफेक किती वाजता होईल?
~दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीची नाणेफेक दुपारी १ वाजता होईल.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीचे लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल?
~दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
~दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही हॉटस्टार वर पाहू शकता.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा