राज्य सरकारने दिली आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून राज्यातील एकूण कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढली. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लावण्याची वेळ आली. मात्र निर्बंध लावल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा