रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली पारवाडी येथे तरुणावर धारदार चाकूने वार करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. __उमेश वसावे असे संशयित तरुणाचे नाव आहे. सोमवारी
सायंकाळी मनोहर डोर्लेकर हे नेहमीप्रमाणे कासारवेली पारवाडी येथे आपल्या सहकाऱ्यांसमवेत गप्पा मारत बसले होते. तेथे अचानक उमेश वसावे हा तरुण हातात धारदार सुरा घेऊन त्यांच्या दिशेने धावत आला काही समजण्या अगोदरच त्याने मनोहर डोर्लेकर यांच्या मानेवर , हातावर सपासप वार केले होते.
रत्नागिरी
300 2003 21 लाईक करा डिसलाईक टिप्पण्या व्हॉटस्अॅप शेअर करा
करा
तुमचे मत शेअर करा
अधिक शिफारस केलेल्या पोस्ट
|
मिरजोळी ग्रामस्थांचे
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा