Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शिवसेना खासदाराला धमकी, राणे समर्थक असल्याचे सांगून 'तो'...धक्कादायक माहिती

रत्नागिरी: कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांना काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकी दिल्याची धक्कादायक माहिती स्वतः राऊत यांनीच दिली आहे. आपण राणे यांचे समर्थक असल्याचे सांगून ती व्यक्ती धमकावत होती, असेही ते म्हणाले. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कोकणातील शिवसेना नेत्यांना धमकावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राजापूरचे आमदार आणि शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनाही काही दिवसांपूर्वी फोनवरून धमकी देण्यात आली होती. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकावण्यात आल्याचे समोर आले आहेत. याबाबत विनायक राऊत यांनी रत्नागिरीत ही माहिती दिली. मात्र, धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राणे समर्थक असल्याचे सांगून आरोपी वारंवार फोनवरून धमकी देत होता, असा दावा राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गमधील नगरपंचायतीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. त्यामुळे फोन करून धमकी देणारे वाढले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. वाकोला पोलिसांनी या आरोपीला आठ तासांच्या आत ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Maharashtra Times
महाराष्ट्रमुंबईनवी मुंबईपुणेठाणेनाशिकनागपूरऔरंगाबादकोल्हापूरसोलापूरअहमदनगरबीडलातूरनांदेडपरभणीजालनासांगलीसातारा
रत्नागिरी
रायगडसिंधुदुर्गगडचिरोलीनंदुरबारयवतमाळअमरावतीवाशिमबुलडाणाअकोलाचंद्रपूरधुळेजळगावआजचे फोटोहिंगोलीउस्मानाबादभंडारा
Hi User
Claim and earn your 1613 Points

REDEEM
Login
Edition
IND
व्हिडिओ
खेळ
इन्फोटेक
सिनेमॅजिक
धर्म
महाराष्ट्र

सिनेमा
न्यूज
क्रीडा
लाइफस्टाइल
कार-बाइक
इन्फोटेक
आपला बाजार
संपादकीय
भविष्य
करिअर
Viral
थोडक्यात
हसा लेको
देश
विदेश
अर्थ
इतर
व्हिडिओ
T-20
निवडणूक
फोटोगॅलरी
लाइव टीव्ही
इन्फोग्राफिक्स
सिटीझन रिपोर्टर
स्पेशल कवरेज
पर्यटन
पर्यावरण
बेस्ट सेलर
गुन्हेगारी
मटा ई पेपर
ब्लॉग
फोटो धमाल
दिवाळी स्पेशल
पश्चिम बंगाल
वेबस्टोरी
करोनाकिरण मानेनगर पंचायत निवडणूक निकाल २०२२रोहित पवार
youngster-get-injured-when-one-plus-mobile-exploded-in-his-pocketWATCH
वन प्लस मोबाईलचा खिशातच स्फोट, तरुणाला गंभीर दुखापत
Vinayak Raut : शिवसेना खासदाराला धमकी, राणे समर्थक असल्याचे सांगून 'तो'...धक्कादायक माहिती
Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Jan 2022, 1:02 PM
शिवसेना आमदाराला धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेनेच्या खासदाराला फोनवरून धमकी दिल्याचे उघड झाले आहे. राणे समर्थक असल्याचे सांगून ती व्यक्ती धमकी देत होता, अशी धक्कादायक माहिती विनायक राऊत यांनी दिली.
 
हायलाइट्स:
शिवसेना खासदाराला फोनवरून धमकी
खासदार विनायक राऊत यांना धमकी दिल्याचे उघड
राणे समर्थक असल्याचे सांगून धमकावत असल्याची राऊत यांची माहिती
मुंबईतील वाकोला पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
Ratnagiri News Shivsena MP Vinayak Raut got threat call Suspected man detained by Mumbai Vakola Police
पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच राहणार
रत्नागिरी: कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांना काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकी दिल्याची धक्कादायक माहिती स्वतः राऊत यांनीच दिली आहे. आपण राणे यांचे समर्थक असल्याचे सांगून ती व्यक्ती धमकावत होती, असेही ते म्हणाले. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कोकणातील शिवसेना नेत्यांना धमकावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राजापूरचे आमदार आणि शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनाही काही दिवसांपूर्वी फोनवरून धमकी देण्यात आली होती. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकावण्यात आल्याचे समोर आले आहेत. याबाबत विनायक राऊत यांनी रत्नागिरीत ही माहिती दिली. मात्र, धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राणे समर्थक असल्याचे सांगून आरोपी वारंवार फोनवरून धमकी देत होता, असा दावा राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गमधील नगरपंचायतीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. त्यामुळे फोन करून धमकी देणारे वाढले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. वाकोला पोलिसांनी या आरोपीला आठ तासांच्या आत ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली. यापूर्वी मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता; मात्र आता ते महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी प्रथमच संवाद साधणार आहेत. शिवसेनेला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ते पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा