Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व हलक्या पावसाची शक्यता..!

पश्चिमी प्रक्षोभामुळे उत्तर भारतात तसेच वायव्य भारतात सिस्टीम तयार झाली असून त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. 

 येत्या शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा