Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

🎾टेनिस क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील।🎾




 मैदाने चालू व्हावी व टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा चालू व्हाव्या या करता  आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजक उदय जी सामंत साहेब  ,विक्रमादित्य आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.तसेच सुप्रीमो चषक चे आयोजक आमदार संजय पोतनीस साहेब यांना निवेदन मेल करण्यात आले.


 🎾🏏ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल म्हात्रे,सेक्रेटरी दत्ताराम चव्हाण ,समालोचक चंद्रकांत (चंदू)शेटे,सुभाष कोलपटे सर,दिलीप गवस व शैलेश शेडगे यांनी निवेदन सादर केले.

दीपक पवार(रत्नागिरी) यांचे विशेष सहकार्य   लाभले.


🎾टेनिस क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील।🎾

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा