रत्नागिरी तालुक्यातील जयगड - गणेशवाडी येथील जंगलमय परिसरात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ४८० रुपयांची ९ लिटर दारू विक्रीसाठी
बागळल्याप्रकरणी एकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सुरेश गुरव (३१, रा. नांदिवडे जयगड , रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पोलिस कांस्टेबल कुणाल चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा