मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. आज (शनिवार) मागील काही दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे. मागील 24 तासात मुंबईत 3568 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मागील 24 तासात मुंबई 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 17497 झाली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा