गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचा सामना प्रत्येक देश करत आहे. दरम्यान कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणासह कोरोना नियमांचे पालन करने गरजेचं असल्याचं वारंवार सरकार तर्फे सांगण्यात येत आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणासह फ्लू रोखण्यासाठी भारतात सर्वाधिक वापरलेली गोळी म्हणजे डोलो 650 त्यामुळे लसीपाठोपाठ आता डोलो 650 ही गोळी सर्वाधिक चर्चेत राहिली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा